पावले चिमुकली पडती जेव्हा प्रथम ज्ञान मंदिरी....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 07:53 PM2018-06-15T19:53:19+5:302018-06-15T19:53:19+5:30

प्लिज प्लिज....शाळा नको ना आई बाबा..

लपुनच बसतो आता...

तुझ्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी हाच फोटो दाखवेन.. !

आमचे मित्र जरी आहेत नाराज तरी आम्ही मात्र प्रसन्न.... !

भावमुद्रा पाहण्या पिलांची नजर ती वेडी खिळलेली