भारतात एकुण 27 हजार 312 हत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 04:15 PM2017-08-18T16:15:17+5:302017-08-18T16:17:50+5:30

कर्नाटकमध्ये सर्वाधिक हत्तींची संख्या आहे. कर्नाटकमध्ये एकुण 6 हजार 49 हत्ती असल्याची नोंद झाली आहे.

सर्वाधिक हत्ती असणाऱ्या राज्यांमध्ये आसाम दुसऱ्या स्थानी आहे. आसाममध्ये एकुण 5 हजार 719 हत्ती आहेत

तिसऱ्या क्रमांकावर केरळ असून, तेथे एकुण 3 हजार 54 हत्ती आहेत.

विविध कार्यक्रमात, रथ यात्रांमध्ये हत्तीचा सहभाग नेहमीच सगळ्यांचा आकर्षणाचा ठरतो