राहुल गांधी यांनी दिली कर्नाटकमधील इंदिरा कँटिनला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 07:12 PM2018-03-21T19:12:23+5:302018-03-21T19:12:23+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर गेले होते. चिकमंगळुर येथे प्राचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.

त्यानंतर राहुल गांधी यांनी हासन येथील इंदिरा कँटिनला भेट दिली.

तेथे राहुल गांधी यांनी भोजनाचाही आस्वाद घेतला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि कर्नाटकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.