ब्राह्मण महासंघाने पुकारलेल्या भारत बंदची छायाचित्रे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 06:35 PM2018-09-06T18:35:24+5:302018-09-06T18:43:27+5:30

बिहारमध्ये ट्रेन आणि रस्ते बंद करण्यात आले होते. बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.

कायद्याविरोधात महिलाही मोठ्या प्रमाणावर आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.

पेट्रोलपंपही बंद ठेवण्यात आले होते.