अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलच्या पंतप्रधानांची पतंगबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 03:05 PM2018-01-17T15:05:45+5:302018-01-17T15:08:56+5:30

भारत दौ-यावर आलेले इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांनी बुधवारी गुजरातच्या अहमदाबाद शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंजामिन नेतान्याहून यांना पतंग उडवण्यासाठी लागणा-या फिरकीची माहिती देताना.

बेंजामिन नेतान्याहून यांनी हाती धरलेला आकर्षक रंगाचे पतंग, कदाचित ते पतंगाची निवड करत असावेत.

मकरसंक्रातीला गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर पतंग उडवले जातात, अनेक ठिकाणी पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते.