लाइव न्यूज़
 • 09:38 AM

  औरंगाबाद : रोटेगाव रेल्वे स्थानकावर अज्ञात तरुणाची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या.

 • 09:01 AM

  उत्तराखंड : ऋषिकेशमधील लक्ष्मण झुला परिसरात आढळले तीन मृतदेह. पोलीस करताहेत तपास.

 • 08:11 AM

  जम्मू काश्मीर : चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्म, अनंतनागमधील धुरू परिसरातील घटना. जवानांनी शस्त्रसाठादेखील केला जप्त.

 • 08:09 AM

  मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटून अपघात. अपघातात चालक जखमी. शुक्रवारी रात्रीची घटना.

 • 07:44 AM

  नवी दिल्ली: अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हार्दिक पटेल आज रामलीला मैदानात.

 • 07:37 AM

  अंधेरी : दहावीचा इतिहासाचा पेपर फुटल्याचे प्रकरण, अंधेरीच्या शाळेतील 8 विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात,15 हजार रुपयांच्या जामिनावर विद्यार्थ्यांची सुटका.

 • 07:16 AM

  मुंबई : महाराष्ट्राचं मंत्रालय हे उंदरालय झालंय, उंदिर घोटाळ्याने सरकारची तिजोरी कुरतडली, मंत्रालयातील कारभारावर 'सामना'तून ताशेरे.

 • 07:03 AM

  पुणे - पे अॅण्ड पार्क योजनेला महापालिकेच्या मुख्यसभेत मंजुरी, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत पार्किंग शुल्क नाही, शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी.

 • 11:21 PM

  मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, अर्ध्या लीटरपेक्षा कमी बॉटल्सवर बंदी,अर्धा लीटर दुधाची पिशवी परत केल्यास १ रुपया, १ लीटरची पिशवी परत केल्यास २ रुपये मिळणार.

 • 11:12 PM

  उत्तर प्रदेश: समाजवादी पार्टी दुसऱ्याकडून घेऊ शकते, मात्र देऊ शकत नाही- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री.

 • 10:30 PM

  जम्मू-काश्मीर: अनंतनाग सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

 • 09:40 PM

  राज्यसभा निवडणूक २०१८: कर्नाटकमधून भाजपाचे राजीव चंद्रशेखर विजयी.

 • 08:59 PM

  अफगाणिस्तानच्या लष्करगड शहरात बॉम्बस्फोट. 10 जणांचा मृत्यू,35 जण जखमी.

 • 08:54 PM

  मुंबई- मंत्रालयासमोर कार पेटली. अग्निशामक घटनास्थळी दाखल.

 • 08:04 PM

  फ्रान्स दहशतवादी हल्ला: हल्लेखोरासह ४ ठार.

All post in लाइव न्यूज़

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या