उपराजधानीत ‘ईद-उल-फित्र’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 09:53 PM2018-06-16T21:53:15+5:302018-06-16T21:53:45+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोमीनपुरा येथे जाऊन मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्येंकटेशम यांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या

सर्व छायाचित्रे संजय लचुरिया यांची