विकी कौशल दिसला र्स्पोटी लूकमध्ये, चाहते म्हणाले 'हाउ इज द जोश'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 11:34 AM2019-03-29T11:34:02+5:302019-03-29T11:56:34+5:30

विकी कौशल नुकताच मुंबईतल्या जुहू पीवीआरमध्ये मर्द को दर्द नहीं होता सिनेमा पाहण्यासाठी पोहोचला होता.

विकी यावेळी स्पोर्टी लूकमध्ये स्पॉट झाला.

विकीला पाहताच त्याचे फॅन्स 'हाउ इज द जोश' हा डायलॉग्ज ओरडू लागले.

लवकरच विकी करण जोहरच्या तख्त सिनेमात दिसणार आहे.

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये संजूमधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.