लाइव न्यूज़
 • 02:35 PM

  भिवंडी : ठाणे रोड कणेरी येथील कमला हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू. मृत महिलेचं नाव हेमकला राय. टेम्पोची धडक बसल्यानं घडली दुर्घटना.

 • 02:31 PM

  लोकांची सहानुभूती लालूप्रसाद यादव यांच्यासोबत आहे : शत्रुघ्न सिन्‍हा

 • 02:21 PM

  पुण्यात सलमान खानची पत्रकार परिषद. दबंग - द टूर पुणे लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन.

 • 02:18 PM

  यवतमाळ : अज्ञात वाहनाच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू. वणी-कोरपणा मार्गावरील शिरपूर खांदलाजवळ अपघात. देवा कोहचाडे (३५) मृताचे नाव.

 • 01:51 PM

  जळगाव : क्रिकेट खेळायला जाणाऱ्या तरुणांची रिक्षा झाडाला आदळली. दोन जणांचा मृत्यू तर 7 जखमी. पिंपळगाव हरेश्वर गावाजवळील अपघात. जखमींवर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

 • 12:50 PM

  गडचिरोली : तलवार मडावी या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याची नक्षलींकडून गोळ्या झाडून हत्या.

 • 12:27 PM

  मुंबई : पवईत इमारतीची पाण्याची टाकी फुटली.

 • 12:17 PM

  नाशिक : साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे आयोजित 7 वे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनास विश्वास लॉन्समध्ये प्रारंभ.

 • 12:13 PM

  पिंपरी : डी.वाय. पाटील रुग्णालयाचे डॉक्टर संपावर.

 • 12:05 PM

  सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता. अमेरिका व चीनमधील व्यापारी युद्धाचा परिणाम.

 • 11:27 AM

  चारा घोटाळा प्रकरण : लालू प्रसाद यादव यांना 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा, 30 लाख रुपयांचा दंड.

 • 11:25 AM

  पीएनबी घोटाळ्याप्रकरणी ईडी-सीबीआयची कारवाई,नीरव मोदीच्या देशभरातील 251 ठिकाणांवर छापे.

 • 11:21 AM

  आसाम : 5 वर्षीय चिमुकलीचा सामूहिक बलात्कारामुळे मृत्यू. दोन जण अटकेत.

 • 10:48 AM

  अहमदनगर : राळेगणसिद्धीत मोदी सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन.

 • 09:51 AM

  कर्नाटक : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत चामुंडेश्वरी मंदिराचे घेतले दर्शन.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या