Mahashivratri 2018 : राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 02:52 PM2018-02-13T14:52:24+5:302018-02-13T14:58:55+5:30

डोंबिवली : महाशिवरात्रीनिमित्त खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर व पिंपळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक कल्याण, डोंबिवली, नवी मुबंई, ठाणे दर्शनासाठी येतात.

नवी मुंबईती महादेवाच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी