कोल्हापूर शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली, बेशिस्तीचा कळस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:58 PM2018-05-18T16:58:03+5:302018-05-18T16:58:03+5:30

कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून युवक-युवती प्रयत्न करत आहेत. मात्र, काही बेशिस्त उर्मट वाहनधारक त्याच्याकडे कानाडोळा करत बिनधास्तपणे वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. शहरातील व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर परिसरातील काही छायाचित्रे. (छाया-दीपक जाधव)