लाइव न्यूज़
 • 08:34 AM

  व्हिएतनाम - व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरातील एका कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू आणि 27 जण जखमी

 • 08:10 AM

  अण्णा हजारेंचा एल्गार, आजपासून दिल्लीत सत्याग्रह आंदोलन, मोदी सरकार अडचणीत

 • 07:56 AM

  महाबळेश्वरमध्ये तापमानात कमालीची घट, तापमान 10.3 अंशांवर.

 • 07:36 AM

  औरंगाबाद : बनावट आधार कार्ड, मतदान कार्ड बनवणारी टोळी अटकेत, हडको भागात गुन्हे शाखेची कारवाई.

 • 07:24 AM

  बिहार : बेकायदेशीर सुरू असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात स्फोट. 5 जणांचा मृत्यू. नालंदातील जलपूर येथील घटना.

 • 07:04 AM

  नवी दिल्ली : आजपासून रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांचं मोदी सरकारविरोधात आंदोलन.

 • 06:49 AM

  जळगाव : कजगाव येथील स्टेशन रोडवरील महाराष्ट्र सुपर शॉपला रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण शॉप जळून खाक झाले असून मोठी वित्तहानी झाली आहे.

 • 12:58 AM

  मुंबई : दहावीच्या सामाजिक शास्त्रापाठोपाठ आयसीटीचाही पेपर फुटला; दोघांना अटक, साकीनाका पोलिसांची कारवाई

 • 11:16 PM

  नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी उपाध्यक्ष व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रभावती ओझा यांचे निधन.

 • 11:13 PM

  डोंबिवली : पीअॅटी काॅलनीत समर्थ चौकात फरसाण दुकानला आग लागली.

 • 09:56 PM

  आमचे उमेदवार जास्तीत जास्त पाठिंब्याने निवडून येतील. राज्यसभा निवडणुकीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांची प्रतिक्रिया.

 • 09:04 PM

  गाझियाबाद- भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. गाडीवर असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबसचा जागीच मृत्यू.

 • 07:35 PM

  नाशिक- गोदावरी नदीसह कोणत्याही नदीत रासायनिक पाणी सोडल्यास उद्योजकावर कारवाई करणार. प्रसंगी कारखाने सील करणार. आयुक्त तुकाराम मुंढे यांची उद्योजकांना तंबी.

 • 07:16 PM

  नवी दिल्ली - कार्ती चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय आज देणार निर्णय

 • 07:11 PM

  नवी दिल्ली - मालदिवमधील आणीबाणी हटवण्याच्या निर्णयाचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केले स्वागत

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या