नूडल्सच्या प्रेमात असलेलं हाँगकाँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:56 PM2017-08-18T17:56:34+5:302017-08-18T18:03:13+5:30

नूडल्स सर्व करताना शेफ.

हाँगकाँगमधल्या दुकानांमध्ये नूडल्सच्या वेगवेगळ्या प्रकारांचं प्रदर्शन घडवणारी अशी सेक्शन असतात.

हाँगकाँगमधल्या काही रेस्टॉरंट्सची लोकप्रियता तिथल्या नूडल्सच्या दर्जावर ठरते.

हाँगकाँगमध्ये कान किन नूडल्स शॉपमध्ये उत्पादन होतं. रेस्टॉरंट्सना व आजुबाजुच्या ग्राहकांना मालक हो शून कान नूडल्स विकतो.

नूडल्सच्या उत्पादनासाठी मशिन्सचा वापर केला जातो.

नूडल्सची बॅच अशी बनते.

नूडल्स बनवण्याआधी असा पट्टा तयार केला जातो, त्यापासून नंतर नूडल्स बनतात.

पारंपरिक पद्धतीत नूडल्स बांबू स्टिकनेच खातात.