ऊ लाला गर्ल विद्या बालनचा सोशल मीडियावर ट्रेडिशनल अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:37 PM2019-02-19T18:37:10+5:302019-02-19T18:49:47+5:30

विद्या बालनने सोशल मीडियावर ट्रेडिशनल आउटफिट्समधील आपले सुंदर आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

विद्या आपल्या हॉटनेससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्ससाठीही प्रसिद्ध आहे.

विद्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

एवढचं नाही तर विद्याचे हे फोटो पाहून एका फॅनने 'ऊ लाला' अशी कमेंट केली आहे.

विद्याचा ट्रेडिशन चॉईस नेहमीच हटके आणि क्लासी असतो. फक्त आउटफिट्सचं नाही तर विद्याकडे ट्रेडिशन ज्वेलरीचं कलेक्शनही ट्रेन्डी असतं.

2018मध्ये प्रदर्शित झालेल्या तुम्हारी सुलू या चित्रपटातही साडीमधल्या विद्याच्या साध्या-सिम्पल लूकने चाहत्यांना भूरळ घातली होती.

ब्लॅक कलरच्या सूट-सलवारमध्येही विद्या फार डॅशिंग आणि स्टायलिश दिसत आहे.