स्वस्त आणि मस्त! 15 हजारात उपलब्ध असलेले हे 8 लॅपटॉप

By admin | Published: February 7, 2017 02:47 PM2017-02-07T14:47:07+5:302017-02-07T14:47:07+5:30

जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तरी निराश होण्याची गरज नाही. आता तुम्ही स्मार्टफोनच्या किंमतीतही लॅपटॉप खरेदी करू शकतात.