AutoExpo2018 : सुझुकीने लाँच केल्या Intruder, GSX-S750 आणि Burgman या बाईक्स, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 11:58 AM2018-02-07T11:58:48+5:302018-02-07T17:25:40+5:30

मारुती सुझुकीने दिल्लीत ऑटो एक्स्पोमध्ये आपल्या नविन बाईक लाँच केल्या. Intruder, GSX-S750 आणि Burgman या तीन बाईक्स खरंच सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. ब्ल्यु, रेड आणि ब्लॅर रंगातल्या या बाईक तरुणांना आवडतील अशाच आहेत.