भारतीय लष्कराचे 'जय भारत' हॉट एअर बलून अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:40 PM2018-12-02T12:40:51+5:302018-12-02T12:53:26+5:30

दोन ‘हॉट एअर बलून’चे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन. छाया. प्रविण ठाकरे

दोन हॉट एअर बलूनद्वारे पूर्ण करून भारतीय एकात्मतेचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे.

२ डिसेंबर रोजी सकाळ अकोलेकरांसाठी खºया अर्थाने कुतूहलाची ठरली. छाया. प्रविण ठाकरे

लेफ्ट. कर्नल विवेक तेहलावत, भोपाळ यांच्यासह सुभेदार राजेश कुमार, जबलपूर यांच्या नेतृत्वात बलून पुढील सफरीसाठी रवाना.

भारतीय लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे हॉट एअर बलूनद्वारे अकोला येथून नांदेडकडे प्रयाण.

भारतीय लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे हॉट एअर बलूनद्वारे अकोला येथून नांदेडकडे प्रयाण. छाया. प्रविण ठाकरे