शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात मदतीला धावून आले ‘वायपीएस’चे कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) आणि यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी आपला एप्रिल महिन्यातील एक दिवसाचा पगार मदत निधी म्हणून दिला आहे. यातून जमा झालेली ४८ हजार ८० रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सुपूर्द करण्यात आली.

ठळक मुद्देदोन लाखांचा निधी : गरजूंसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने यवतमाळ शहरावर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. या संकटात यवतमाळ पब्लिक स्कूल आणि यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलचे कर्मचारी मदतीला धावून आले आहे. कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार तर संस्थेने दीड लाख रुपये असा दोन लाखांचा मदत निधी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला.जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) आणि यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपला एप्रिल महिन्यातील एक दिवसाचा पगार मदत निधी म्हणून दिला आहे. यातून जमा झालेली ४८ हजार ८० रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना सुपूर्द करण्यात आली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत यवतमाळ जिल्हा आणि शहरातील गरजूंसाठी हा निधी उपयोगी ठरेल असे यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खात्यात हा निधी जमा करण्यात आला. यावेळी यवतमाळ पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. जेकब दास, यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या निहारिका प्रभुणे, यवतमाळ पब्लिक स्कूलचे अधीक्षक विवेक भोयर व लेखा परीक्षक संदीप पांडे उपस्थित होते.यापूर्वीही यवतमाळ पब्लिक स्कूलमार्फत याच कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दीड लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संकट काळात मदतीला धावून आल्याबद्दल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संस्थेला जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत प्रशस्तीपत्रही बहाल केले.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या