पोलिसासाठी लेखी परीक्षा ...

By Admin | Updated: June 15, 2014 23:46 IST2014-06-15T23:46:36+5:302014-06-15T23:46:36+5:30

यवतमाळात पोलीस भरती सुरू असून शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षेला प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात उमेदवार यात सहभागी झाल्याने अशा खुल्या मैदानात लेखी परीक्षा घ्यावी लागली.

Written examination for the police ... | पोलिसासाठी लेखी परीक्षा ...

पोलिसासाठी लेखी परीक्षा ...

यवतमाळात पोलीस भरती सुरू असून शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षेला प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात उमेदवार यात सहभागी झाल्याने अशा खुल्या मैदानात लेखी परीक्षा घ्यावी लागली.

Web Title: Written examination for the police ...