शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

मृगनक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते. यावर्षी मृगनक्षत्रातच चांगला पाऊस बरसला. गाढवाच्या नक्षत्रात बरसलेला पाऊस कोल्ह्याच्या नक्षत्रात नावाप्रमाणेच बरसत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. हवामान विभाग दरवर्षी पावसाचा अंदाज व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्यावर हा हवामानाचा अंदाज व्यक्त होणेच बंद होऊन जाते. अनेक वेळा हवामानाचा अंदाज केवळ पोकळ ठरला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ६३ टक्के पेरण्या आटोपल्या : पावसाच्या खंडाने शेतकऱ्यांमध्ये धाकधूक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जून महिन्यात सर्वाधिक पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यामुळे शेतकरी बिनधास्त झाले होते. प्रत्यक्षात जून महिन्यात प्रारंभी जोरदार पाऊस बरसला. धडाक्याच्या या पावसाने शेतकऱ्यांना बेचैन केले आणि शेतकरी धुमधडाक्यात पेरणीलाही लागला. आता पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे झालेल्या पेरण्याही अडचणीत सापडल्या आहे. मृगनक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते. यावर्षी मृगनक्षत्रातच चांगला पाऊस बरसला. गाढवाच्या नक्षत्रात बरसलेला पाऊस कोल्ह्याच्या नक्षत्रात नावाप्रमाणेच बरसत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. हवामान विभाग दरवर्षी पावसाचा अंदाज व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्यावर हा हवामानाचा अंदाज व्यक्त होणेच बंद होऊन जाते. अनेक वेळा हवामानाचा अंदाज केवळ पोकळ ठरला आहे. याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणासोबतच हवामान विभागाचाही लहरीपणा पाहायला मिळत आहे. यातून शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे. पावसाच्या खंडाने शेतकरी हादरले आहे. 

 

टॅग्स :weatherहवामानagricultureशेती