शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणात दोन वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: July 6, 2016 02:47 IST

एका मुलीच्या विनयभंग प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी ठोठावली.

गणोरीची घटना : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
यवतमाळ : एका मुलीच्या विनयभंग प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी ठोठावली.
फकीरजी भितकर (५२) रा. गणोरी ता. बाभूळगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. फकीरजी हा एका मुलीला त्रस्त करून सोडत होता. १३ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता गणोरी येथे सदर मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी सदर मुलीने बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी आले. या वेळी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपी फकीरजी भितकर याला दोन वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार ५०० रुपये दंड सुनावण्यात आला. या प्रकरणी सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील अ‍ॅड. अरुण मोहोड यांनी मांडली.