शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
3
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
4
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
5
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
6
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
7
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
8
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
9
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
10
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
11
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
12
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
13
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
14
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
15
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
16
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
17
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
18
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
19
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
20
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
Daily Top 2Weekly Top 5

‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 11:02 IST

Thalapathy Vijay CM Oath Ceremony: तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय  यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय  यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्या पक्षाचे हजारो कार्यकर्ते, चाहते उपस्थित  होते. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष  नेते राहुल गांधी हेही या  शपथविधी सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहिले. 

विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी १० मे रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर ही वेळ बदलून १० वाजताची करण्यात आली. या नियोजित वेळेनुसार विजय  यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विजय यांच्यासोबत इतर ९ जणांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

विजय यांच्यासोबत कुणी कुणी घेतली शपथ
आज  झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासोबतच थिरू एन. आनंद, आधव अर्जुन, अरुण राज, के. ए.  सेंगोटैय्यन, पी. वेंकेटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि एन. कीर्तना  यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : ‘Thalapathy’ Vijay Becomes Chief Minister of Tamil Nadu!

Web Summary : Actor Vijay sworn in as Tamil Nadu's Chief Minister after election victory. The ceremony was held in Chennai with supporters and Rahul Gandhi in attendance.
टॅग्स :Thalapathy Vijayथलपती विजयChief Ministerमुख्यमंत्रीTamilnaduतामिळनाडू