ट्रक पेटला :

By Admin | Updated: May 23, 2014 00:14 IST2014-05-23T00:14:12+5:302014-05-23T00:14:12+5:30

पांढरकवडा मार्गावर यवतमाळ शहरानजीक गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सोयाबीन भरलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी ट्रकला पूर्ण कवेत घेतले.

Truck blazed: | ट्रक पेटला :

ट्रक पेटला :

 पांढरकवडा मार्गावर यवतमाळ शहरानजीक गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सोयाबीन भरलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी ट्रकला पूर्ण कवेत घेतले. याच मार्गावरून जाणारे आरोग्य कर्मचारी मनोज पवार यांनी आग नियंत्रित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यानंतर यवतमाळ नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ट्रक भस्मसात झाला.

Web Title: Truck blazed: