शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अंधारवाडीत तीन दिवस वाघाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शेताच्या धुऱ्यावरील झाडाझुडूपांत शेतकरी शेतमजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर एवढे भयभीत झाले आहे की अनेकांनी आता शेतात जाणेही बंद केले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी-मजूर भयभीत : नागरिकांत रोष, बंदोबस्ताची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील अंधारवाडी शिवारात गेल्या तीन दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्काम असून त्यामुळे परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरू असून पिकांची डवरणी, फवारणी व निंदण आदी कामे सुरू आहेत. यासाठी शेतकरी, शेतमजुरांना दररोज शेतात जावे लागते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शेताच्या धुऱ्यावरील झाडाझुडूपांत शेतकरी शेतमजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर एवढे भयभीत झाले आहे की अनेकांनी आता शेतात जाणेही बंद केले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार करण्याच्या घटना घडत आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील वाघ या परिसरात येऊन जनावरांची शिकार करत असल्याची माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली. गेल्या २ ऑगस्टला अंधारवाडी येथील शेतकऱ्याच्या तीन शेळ्यांची शिकार करून त्या फस्त केल्या. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी