शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून रोहित्र बंदच

By admin | Updated: November 22, 2014 01:59 IST

विद्युत कंपनीचे दुर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मूळावर उठले आहे. ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळातच ट्रान्सफार्मर बंद पडले आहे.

सचिन राडे झाडगावविद्युत कंपनीचे दुर्लक्षित धोरण शेतकऱ्यांच्या मूळावर उठले आहे. ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळातच ट्रान्सफार्मर बंद पडले आहे. गेली तीन महिन्यांपासून वरूड(ज) परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथून चार किलोमीटर अंतरावरील वरूड(ज) येथील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. परिणामी विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकरी आपल्या शेतातील पिकाला पाणी देवू शकत नाही. या बाबी नागरिकांनी झाडगावच्या वीज अभियंत्यापुढे मांडल्या. परंतु त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. ते मुख्यालयी राहात नाही, अशा तक्रारी आहेत. शेतकरी वर्ग विविध कारणांमुळे आधीच अडचणीत सापडला आहे. आता विद्युत कंपनीच्या मनमानी कारभाराला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब गजानन चिव्हाणे, विजय ठाकरे, तुळशीराम कोवे, सखुबाई वडते, रामभाऊ भोरे, विलास खैरी, दिगांबर उईके, प्रभाकर निमट, गंगाधर निमट, सुकलाबाई उईके, जयसिंग वडते, श्रावणसिंग वडते आदींनी आमदार अशोक उईके यांना निवेदनातून मांडली.