शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीला तीन महिने मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

जिल्हा बँकेची निवडणूक २६ मार्च रोजी होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गर्दी टाळण्याकरिता ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्या आहे. याच आधारावर बँक निवडणूक स्थगितीची मागणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा अर्ज : सर्वोच्च न्यायालयात आज करणार मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकनिवडणूक स्थगित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत बँकनिवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून गुरुवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.जिल्हा बँकेची निवडणूक २६ मार्च रोजी होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गर्दी टाळण्याकरिता ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्या आहे. याच आधारावर बँक निवडणूक स्थगितीची मागणी केली जाणार आहे.जिल्हा बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आता उमेदवारांचे नामांकन मागे घेतल्याने लढतीचे चित्रही स्पष्ट झाले. २६ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार असून २८ मार्चला मतमोजणी आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली असताना ही निवडणूक घेणे प्रशासनाच्या दृष्टीने सोईस्कर ठरणारे नाही. शिवाय मतदान केंद्रावरील गर्दीही विषाणू संसर्गासाठी कारणीभूत ठरण्याचा धोका आहे.

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक