शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये टेक्सटाईल डे

By admin | Updated: September 11, 2016 01:00 IST

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबद्वारा टेक्सटाईल डे उत्साहात साजरा करण्यात आला.

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबद्वारा टेक्सटाईल डे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त टेक्सटाईल उद्योगांमध्ये नवीन घडामोडी, तंत्रज्ञानाचा विकास तसेच नोकरी व व्यवसायाच्या संधीबाबत टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान गारमेंट व पोस्टर प्रदर्शनाचे दालन खुले करण्यात आले. माँ सरस्वती, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल विभाग प्रमखु प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, देव्यानी धांदे, दीपाली राठोड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातून गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेले तसेच नामांकित कंपनीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. यामध्ये प्रवीण दीक्षित, संदीप शुक्ला, वैष्णवी इंगलेकर, ऋतुजा भोरे, देव्यानी धांदे, दीपाली राठोड, लीना फुंडे, धनश्री तल्लन आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नजा राऊत, तर आभार सागर साळुंके यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. दीपक उबरहांडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा. राहुल फाळके, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम अवझाडे, उमेश पाटील, अंकित डेरे, तेजल कापसे, युगा बोबडे, सायली देव, क्षितिज झळके, दीपाली मुंडलीक, अंजली सिंगनजुळे, वर्षा राठोड, हर्षल सम्रित, मृणाल डहाके, सपना घुगरे, मेहरा फाळके, विशाल सावनकर आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)