पुसद एमआयएमची तालुका, शहर कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:45+5:302021-06-19T04:27:45+5:30

पुसद : ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम पक्षाची पुसद तालुका व शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. ...

Taluka of Pusad MIM, formed city executive | पुसद एमआयएमची तालुका, शहर कार्यकारिणी गठित

पुसद एमआयएमची तालुका, शहर कार्यकारिणी गठित

Next

पुसद : ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम पक्षाची पुसद तालुका व शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष बॅ. खासदार असदुद्दीन ओवैसी, प्रदेश अध्यक्ष खासदार सै. इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांच्या आदेशानुसार यवतमाळ-वाशिम अध्यक्ष फिरोज लाला, यवतमाळ वाशिम विभागाचे युवक उपाध्यक्ष कृष्णा जाधव, माजी अध्यक्ष सैय्यद इरफान यांच्या हस्ते तालुका व शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली.

यात सैय्यद इम्तियाज शहर व तालुका ऑब्जर्वर, सैय्यद सिद्दिकोद्दीन तालुकाध्यक्ष,

अमजद खा. शहराध्यक्ष,

फिरोज खा. तालुकाध्यक्ष युवक, मोहसिन खा. शहराध्यक्ष युवक, आवेस मिर्झा शहर कार्याध्यक्ष, डॉ. मो. जुबेर तालुका कार्याध्यक्ष,

मिर्झा आदिल बेग शहर व तालुका प्रवक्ता यांच्ची निवड करण्यात आली. यावेळी अमन खा., शाकिर भाई, अतिक शेख, मोहम्मद जिब्रान, रहेमान चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Taluka of Pusad MIM, formed city executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.