शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या नातेवाईकांना स्वामीभोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेतर्फे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी श्री स्वामींची सामूहिक उपासना केली जाते. प्रत्येक उपासनेच्यावेळी एक नवीन संकल्प केला जातो. प्रत्येक माणसाचे आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, प्रगती, आनंदी व सुखासाठी सोबतच गुरूबळ वाढविण्यासाठी ही संकल्पना करण्यात येते. या उपासनेत विविध समाजोपयोगी संकल्प घेऊन तसे कार्य केले जाते.

ठळक मुद्देअन्नदान : स्वामी समर्थ सामूहिक उपासना संस्थेचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गरीब आणि गरजू उपाशी राहू नये यासाठी स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेने स्वामीभोज अन्नदान सेवा सुरू केली आहे. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्या रुग्णांसोबतच्या १५० नातेवाईकांना या संस्थेतर्फे जेवणाचा मोफत डबा दिला जाणार आहे. प्रत्येक रविवारी रात्री ८ वाजता या संस्थेचे सर्व साथी एकत्र येऊन अन्नदान करणार आहेत. या सेवेचा शुभारंभ अलीकडेच करण्यात आला.स्वामी समर्थ सामूहिक उपासना सेवा संस्थेतर्फे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी श्री स्वामींची सामूहिक उपासना केली जाते. प्रत्येक उपासनेच्यावेळी एक नवीन संकल्प केला जातो. प्रत्येक माणसाचे आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, प्रगती, आनंदी व सुखासाठी सोबतच गुरूबळ वाढविण्यासाठी ही संकल्पना करण्यात येते. या उपासनेत विविध समाजोपयोगी संकल्प घेऊन तसे कार्य केले जाते. त्यातीलच एक म्हणजे, रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान होय.सामूहिक उपासना व संबंधित सर्व कार्यासाठी संस्थेचे संतोष सांबजवार, अनिल वटे, अमोल तंबाके, प्रकल्प प्रमुख विवेक औशल, प्रतीक बोटुले, उमेश श्रीवास, आनंद दर्डा, चैतन्य थथ्थे, अनिल लोहकरे, देवेंद्र गोडे, रणजित वनकर, ओम व स्वामी सांबजवार, नीलेश येवले, गजानन श्रीरामजवार, रवी सिंगवी, राजेश व अमेय सांबजवार, श्रीकांत मस्के, योगेश मस्के, नरेंद्र कुरवाडे, प्रकाश गुरुनुले, सचिन राठोड, सुनील वाट, मनिष सावला, संकेत मस्के, किशोर गुप्ता, शुभम कत्रजवार, रूपेश श्रीवास, रेणू व दिव्या संदीप गुल्हाने, सौरभ बढिये, लक्ष्मी माने, प्रवीण शेंडे, रितेश राय, शुभम पाळद, डॉ. अरविंद कुडमेथे आदींनी अन्नदानासाठी पुढाकार घेतला. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल