शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

वणीत स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:19 IST

शासनाने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल हे संशयास्पद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून महापरीक्षा हे पोर्टल बंद करण्यात यावे, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन व एकाच दिवशी घेण्यात यावी, परीक्षा पेपर राज्यभर एका प्रकाराच्या पदासाठी एकच असावा,

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचे नेतृत्व : महापरीक्षा पोर्टल संशयास्पद असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी संभाजी ब्रिगेड व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.शासनाने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल हे संशयास्पद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून महापरीक्षा हे पोर्टल बंद करण्यात यावे, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन व एकाच दिवशी घेण्यात यावी, परीक्षा पेपर राज्यभर एका प्रकाराच्या पदासाठी एकच असावा, पोलीस भरती प्रक्रिया शासन निर्णय २०१८ रद्द करून पूर्वीच्या शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया घेण्यात यावी, शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे झालेला गोंधळ निकाली काढून शिक्षकांची भरती करावी, एमपीएससीप्रमाणे लेखी परीक्षा घेऊन उत्तरपत्रिकेच्या कार्बन कॉपी देण्यात याव्या, महागडे परीक्षा शुल्क कमी करून ते १०० रूपयापर्यंतच करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, तालुकाध्यक्ष विवेक ठाकरे, देव येवले, प्रमोद लडके, अ‍ॅड.अमोल टोंगे, अ‍ॅड.शेखर वºहाटे, आशिष रिंगोले, अनंत मांडवकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार