शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लाऊडस्पीकर वाजविण्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 15:42 IST

विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, म्हणून दोन गट आपसात भिडले. या भांडणात अनेकजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देफुलसावंगी येथे गणेश विसर्जन दरम्यान वाद, ४६ जणांवर गुन्हे

यवतमाळ : लाडक्या बाप्पांच स्वागत जस धूमधडाक्यात केलं जातं निरोपही तितकाच सुंदर आणि आनंदाने दिला जातो.  सर्वत्र ढोल-ताशांचा आवाज, गुलाल फुलांची उधळण आणि बाप्पा मोरयाचा गजर ऐकू येतो. मात्र, कधी-कधी उत्सहाच्या भरात नको ते होऊन बसतं. फुलसावंगी येथे गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान लाऊडस्पीकर वाजवू दिला नाही, या कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

येथील भीकू नाईक तांडा परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. विसर्जन मिरवणूक सुरू असताना दिनेश उल्हास राठोड (२५) याने लाऊडस्पीकर लावण्याची मागणी केली. या कारणातून वाद वाढला. प्रकरण मारामारीवर पोहोचले. दिनेश राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोपाल ताराचंद राठोड व अन्य १४ जणांवर गुन्हे दाखल केले. तर दुसऱ्या गटाकडून विश्वनाथ पांडुरंग आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण नामदेव आडे व अन्य ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, १८८, ५०४, ५०६ यासह मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हे नोंदविले. अधिक तपास ठाणेदार विलास चव्हाण, जमादार निलेश पेंढारकर करीत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी