शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साहेब दुकाने उघडण्याची परवानगी द्या हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सुरू असताना आमच्यावरच अन्याय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आमची दुकाने बंद असल्याने आता परिवारासह उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे आम्हास त्वरित भाजीची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

ठळक मुद्देदिग्रस तहसीलदारांना निवेदन : भाजी विक्रेत्यांनी फोडला टाहो, पोट भरणार तरी कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : साहेब आमची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या हो, अशी आर्त हाक येथी महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमधील भाजी विक्रेत्यांनी दिली. त्यांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे आजपर्यंत या भाजी मार्केटमधील विक्रेत्यांची दुकाने बंद आहे. आता मात्र १ जूनपासून सर्वच दुकाने सुरू झाली. मात्र भाजी मार्केटमधील ४० भाजी विक्रेत्यांची दुकाने बंद आहे. त्यामुळे आपणाससुद्धा दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याकरिता भाजी विक्रेत्यांनी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक सै.अक्रम सै.उमर, केतन रत्नपारखी यांच्या नेतृत्वात तहसीलदार राजेश वजीरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सुरू असताना आमच्यावरच अन्याय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आमची दुकाने बंद असल्याने आता परिवारासह उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे आम्हास त्वरित भाजीची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.त्यावर तहसीलदार वजीरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवितो, असे सांगितले. उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, सै.अक्रम सै.उमर व केतन रत्नपारखी यांनी भाजी विक्रेत्यांच्या भावना तहसीलदारांसमोर विषद केल्या.प्रशासनाला साकडेशहरातील बहुतांश दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उघडली जात आहे. मात्र पूर्वी भाजी विक्रेते ज्या ठिकाणी दुकान लावत होते तेथे त्यांना दुकान लावण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या भाजी विक्रेत्यांनी पूर्वीच्याच ठिकाणी दुकाने लावू देण्याचे साकडे प्रशासनाला घातले आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारcorona virusकोरोना वायरस बातम्या