शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट मारून बहुरुपी हसवितो टीचभर पोटासाठी

By admin | Updated: October 25, 2014 22:49 IST

‘अहो दुकानदार तुम्ही गुळात साखर मिसळता... तेलात पाणी मिसळता... हॉटेलवाले तुम्ही बिना साखरेचा चहा बनविता... बिनपगारी फुल अधिकारी, लोकांच्या दारी झाला दंगा, चाललो घरी, असे विनोदीस्वर कानावर पडले की

प्रकाश लामणे - पुसद‘अहो दुकानदार तुम्ही गुळात साखर मिसळता... तेलात पाणी मिसळता... हॉटेलवाले तुम्ही बिना साखरेचा चहा बनविता... बिनपगारी फुल अधिकारी, लोकांच्या दारी झाला दंगा, चाललो घरी, असे विनोदीस्वर कानावर पडले की, लक्षात येते कुणीतरी बहुरुपी आला. सॅल्यूट मारून लोकांना टीचभर पोटासाठी हसविण्याचा त्यांचा धंदा मात्र अलीकडच्या काळात चेहऱ्यावर हास्य असले तरी विवंचना असते ती टीचभर पोटाची. महाराष्ट्र हा लोककलावंतांचा प्रदेश आहे. येथे शेकडो वर्षांपासून विविध लोककला जोपासल्या जात आहे. परंतु आता अलीकडच्या काळात बोटावर मोजण्याइतकीच माणसे कला जोपासत आहे. त्यापैकीच एक म्हणजे बहुरुपी होय. अनेकदा बहुरुपी इतके हुबेहूब रुप धारण करतो की, पाहणाराही थक्क होऊन जातो. पोलिसांचा पेहराव करून आलेला बहुरुपी जेव्हा अचानक पुढे येऊन सॅल्यूट ठोकतो तेव्हा अनेक जण त्याच्या कलेवर फिदा होतात. खिशात हात घालून त्याला बिदागी देतात. घरोघरी, गावोगावी जाऊन हा बहुरुपी शिट्टी वाजवून रुप दाखवितो. बहुरुपी मनोरंजन करतो, तेव्हा सामान्य माणूसही खदखदून असतो. त्याला रुपया, दोन रुपये देतो. कलेच्या जोरावर लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या बहुरुपी समाजाचे मात्र अनंत प्रश्न आहे. उदरनिर्वाहचे कोणतेही साधन नसल्याने आपल्या कलेवरच त्याला गुजरान करावे लागते. या गावावरून त्या गावाला जावे लागते. लोकांना हसविताना उरात मात्र दु:ख असते. लोकांना पोटभर हसवून आपले टीचभर पोट कसे भरता येईल याचाच विचार बहुरुप्यांना सतावत असल्याचे सावंगा येथील रणजित प्रल्हाद साखरे या बहुरुप्याने सांगितले. सातवीपर्यंत शिक्षण घेऊन गेल्या १५ वर्षांपासून तो बहुरुपी कला जोपासत आहे. शिक्षणाची इच्छा असतानाही केवळ गरिबीमुळे आपल्याला सोंग घ्यावे लागल्याचे सांगतो.