शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव जंगलातून सागवान तस्करी

By admin | Updated: September 7, 2014 00:12 IST

बोरगाव जंगलात सागवान तस्करांनी आपले बस्ताण बसविले आहे. येथे मध्यरात्रीदरम्यान सागवान वृक्षांची कटाई करून चक्क ट्रकद्वारे तस्करी केली जात आहे.

फुलसावंगी : बोरगाव जंगलात सागवान तस्करांनी आपले बस्ताण बसविले आहे. येथे मध्यरात्रीदरम्यान सागवान वृक्षांची कटाई करून चक्क ट्रकद्वारे तस्करी केली जात आहे.महागाव वनपरिक्षेत्रातील वनरक्षक, वनपाल, वनमजूर मुख्यालयी राहात नसल्याने सागवान तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. दर्यापूर (बोरगाव) या ४८३ कंपार्टमेंटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री तब्बल ३३ सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली. ही सर्व झाडे ट्रकमध्ये टाकून नेण्यात आले. वन विभागाने घेतलेल्या नोंदीवरून ४.३९३ घनमीटर मालाची चोरी झाली आहे. याची किमत ९० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा खटाटोप वनविभागातीलच काही महाभागांनी चालविला आहे. चोरीस गेलेल्या प्रत्येक थुटाची गोलाई १०० ते १५० सें.मी. असून उंची २५ ते ३० फुटादरम्यान आहे. यावरून एका झाडाची किमत २० हजार रुपयाच्या घरात आहे. अशी ३३ झाडे कापण्यात आल्याने पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी तोडला आहे. हमरस्त्यानजीकच ही कटाई करण्यात आली. झाडे तोडताना कटर मशीन व कुऱ्हाडीचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. कटाई झालेल्या ठिकाणी दारूच्या रिकाम्या शिशा, जर्दा पुड्या, फरसाण, साळीचा भुसा आढळून आला. उपवनसंरक्षक सुरेश आलुलवार, वनक्षेत्र अधिकारी शिवाजीराव नाईकवाडे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. (प्रतिनिधी)