शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

यवतमाळच्या सिंधी कॅम्प परिसरात आग लागल्याने सतरा लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:25 PM

Yavatmal News : यवतमाळ शहरातील शिवाजी मैदानाजवळील सिंधी कॅम्प परिसरात छत्तानी यांच्या घराच्या तळमजल्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागल्याने अनेकांची तारांबळ उडाली

यवतमाळ - शहरातील शिवाजी मैदानाजवळील सिंधी कॅम्प परिसरात छत्तानी यांच्या घराच्या तळमजल्यावर शुक्रवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागल्याने अनेकांची तारांबळ उडाली  आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.सिंधी कॅम्प परिसरात छत्ताणी यांची तीन मजली इमारत असून त्यांच्या मुलांचे डेंटल क्लिनिक आहे.डेंटल क्लिनिक साठी लागणारी अद्ययावत मशीन नुकतीच आणली होती दोन दिवसातच क्लिनीकला नेण्यात येणार होते.मात्र या अचानक लागलेल्या आगीत जळून ती मशीन  भस्मसात झाली.हा प्रकार दुपारी दोनच्या सुमारास घडला असल्याने घराबाहेर कोणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टाळली असल्याचे छत्ताणी यांनी  सांगितले.हा प्रकार छत्तानी यांना समजताच त्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली असून ही आग कोणीतरी लावली असावी असा संशय घरमालक यांनी व्यक्त केला आहे.तसेच या आगीत जवळपास पंधरा ते सतरा लाखाचे नुकसान झाल्याचे छत्ताणी यांनी सांगितले .

टॅग्स :fireआग