शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद हद्दवाढीवर सात आक्षेप

By admin | Updated: April 24, 2015 01:13 IST

नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी लगतच्या ग्रामपंचायतींकडून आक्षेप मागविण्यात आले आहे.

यवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी लगतच्या ग्रामपंचायतींकडून आक्षेप मागविण्यात आले आहे. आक्षेप घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना आतापर्यंत सात आक्षेप घेण्यात आले आहे. २५ एप्रिल ही आक्षेप घेण्याची मुदत संपल्यानंतर त्यावर लगेचच सुनावणी होणार आहे. शहराच्या विस्तारासाठी आणि नगरपरिषद क्षेत्रावर असलेला दबाव कमी करण्यात करिता नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार केला जात आहे. यामध्ये शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायती समाविष्ठ केल्या जाणार आहे. यासाठीच ग्रामपंचायत क्षेत्रातून आक्षेप मागविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त आक्षेपापैकी बहुतांश आक्षेप हे राजकीय व्यक्तींकडूनच अथवा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आले आहेत. लोहारा, उमरसरा, भोसा, गोदणी, डोर्ली, मोहा फाटा परिसरातील पहूर पुर्नवसन येथील ग्रामंचायत सदस्य व काही नागरिकांनी नगरपरिषद हद्दवाढीवर आक्षेप घेतला आहे. लोहारा येथून संगीता पारधी, संतोष पारधी, भिकाजी गायकी, निलेश बेलोरकर यांनी आक्षेप घेतला आहे. उमरसरा येथून भारती राजू इंगोले यांचा आक्षेप, डोर्ली येथून श्याम जयस्वाल, भोसा येथून कविता कोरचे, मिना जीवने, फारूक शेख यांनी आक्षेप घेतला आहे. नगरपरिषद हद्दवाढीची घोषणा एक मे रोजी होणार असल्याने त्यापूर्वीच आलेले आक्षेप सुनावणीतून निकाली काढण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)