शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात भाचा ठार, मामा गंभीर

By admin | Updated: July 3, 2017 01:56 IST

भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भाचा ठार तर मामा गंभीर जखमी झाला.

ट्रेलरची दुचाकीला धडकलोकमत न्यूज नेटवर्कनेर : भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भाचा ठार तर मामा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कारंजा-नेर मार्गावरील खरडगाव शिवारात घडली. जय समाधान चौधरी (१०) असे मृत भाच्याचे नाव आहे. तर राजपाल लक्ष्मण इंदूरकर (२९) रा. खरडगाव असे गंभीर मामाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी मामा-भाचे दुचाकीने शेतात जात होते. नेर-कारंजा मार्गावरून जात असताना समोरुन कारंजाकडून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने (क्र.एम.एच.४०-वाय-९३४१) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत पाचवीत शिकणारा जय चौधरी जागीच ठार झाला. दुचाकीस्वार मामा राजपाल इंदूरकर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नेर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रेलर चालक अवधूत देशमुख (४०) याला ताब्यात घेतले. गंभीर जखमी राजपाल यांना तातडीने नेर व नंतर यवतमाळला हलविले. बंडू जामकर, रमेश हिरुळकर, गजानन देशपांडे, सचिन तंंबाखे पुढील तपास करीत आहे.