शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वाहन चोरीला ‘अ‍ॅन्टी थेफ्ट डिव्हाईस’चा चाप

By admin | Updated: September 9, 2014 00:39 IST

वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहनमालक नव्हे तर पोलिसही बेजार झाले आहेत. एकतर चोरटा सापडतो तर कबुली देत नाही. कबुली दिली तर वाहन सुस्थितीत हाती लागत नाही. इकडे चोरीच्या घटनांचा वाढता

अखिलेश अग्रवाल - पुसद वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहनमालक नव्हे तर पोलिसही बेजार झाले आहेत. एकतर चोरटा सापडतो तर कबुली देत नाही. कबुली दिली तर वाहन सुस्थितीत हाती लागत नाही. इकडे चोरीच्या घटनांचा वाढता आलेख त्यावर वरिष्ठांकडून कान उघडणी अशी पोलिसांची स्थिती. परंतु आता एका संशोधकाने पोलिसांची डोकेदुखी थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्याने ‘एण्टी थेफ्ट डिव्हाईस’ विकसित केले आहे. हे डिव्हाईस लावल्यानंतर वाहन चोऱ्या थांबतील असा विश्वास आहे. पुसद येथील अजय विश्वकर्मा असे त्या संशोधकाचे नाव आहे. एण्टी थेफ्ट डिवाईस जीएसएम सिस्टीमवर आधारित तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या वाहनांकरिता उपयोगी आहे. विशेष म्हणजे याला वापरण्यासाठी वाहनातील बॅटरीची गरज पडत नाही. सदर उपकरणातच इनबिल्ट बॅटरी चार्जिंग सर्किट बसविण्यात आले आहे. खास बाब म्हणजे हे उपकरण बाईक, कार किंवा अन्य कोणत्याही वाहनात अशाप्रकारे बसविण्याची व्यवस्था केलेली आहे की त्याचा केबलचा शोध घेणे मॅकेनिकलाही शक्य होणार नाही. मोबाईलमार्फत विशिष्ट क्रमांक डायल करून वाहन सुरू किंवा बंद करू शकतो. जेव्हापर्यंत वाहनचालक त्यांच्या मोबाईलमधून विशिष्ट क्रमांक किंवा नेम (नाव) की (बटन) डायल करून आॅन करणार नाही, तोवर वाहन संचालित होणार नाही. एखाद्या चोराने वाहन चोरी केल्यानंतर चोरी झाल्याचे कळाले तरी काही हरकत नाही. मोबाईलने गाडीचे इग्नीशन लगेच बंद करता येईल व मग ते वाहन चालू होणार नाही आणि जीएसएम सिस्टीमुळे त्या वाहनाचे लोकेशन पण डिटेक्ट करता येईल, असे त्याने सांगितले. इंजिनियरिंगमध्ये पदविकाधार अजयचे आंबेडकर चौकात इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. यापूर्वी २००७ मधे मोबाईल, टॅबलेटस, लॅपटॉप, कॅमेरा, नोटबुकसारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटसला पाण्यापासून सुरक्षा प्रदान करणारे वाटर रेजिस्टेंस सोल्युशनचे संशोधन अजय विश्वकर्मा यांनी केले होते. त्यांचे पेटेंट फायलिंग झालेले आहे.