शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांचे मानधन वाढणार

By admin | Updated: June 1, 2016 00:19 IST

वाढत्या माहागाईचा सामना करणाऱ्या निराधारांना दिलासा मिळावा म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मानधनवाढीच्या दृष्टीने अहवाल मागविला आहे.

अहवाल पाठविला : सामाजिक न्याय विभागाच्या हालचालीयवतमाळ : वाढत्या माहागाईचा सामना करणाऱ्या निराधारांना दिलासा मिळावा म्हणून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने मानधनवाढीच्या दृष्टीने अहवाल मागविला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील ३१ हजार लाभार्थ्यांचा अहवाल जिल्ह्याने पाठविला आहे. यामध्ये वाढीव मानधन केल्यास किती रूपये लागतील याची गोळाबेरीज पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात एक लाख नागरिकांना निराधार योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. यामध्ये संजय गाधी निराधार योजनेत ३१ हजार लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपंग, निराधार, विधवा, परितक्त्या, अनाथ मुलासोबत, शेतकरी विधवांचाही समावेश आहे.संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. यासाठी लाभार्थी कुटुंबाचा अहवाल जिल्ह्यातून मागविण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण बायोडाटा प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. लाभार्थ्यांच्या कुटुुंबात किती सदस्य आहेत. त्यामध्ये लाभार्थी अनाथ असेल तर ७५० रूपये, एक आपत्य असेल तर ८५० रूपये आणि दोन आपत्य असतील तर १००० रूपये मानधनाची शिफारस करण्यात आली. पूर्वी या लाभार्थ्यांना ६०० रूपयांचे मानधन दिले जात होते. वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. (शहर वार्ताहर)