शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: August 17, 2014 23:24 IST

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून निवडणूक विभागही यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत सात मतदारसंघात ३४ हजार ७६१ नवीन मतदारांची नोंद

विधानसभा : ३४ हजार नवीन मतदार यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून निवडणूक विभागही यासाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत सात मतदारसंघात ३४ हजार ७६१ नवीन मतदारांची नोंद झाली असून आता मतदारांची संख्या १९ लाख ७२ हजार २४९ झाली आहे. आणखी मतदार वाढण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद आणि उमरखेड असे सात विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदानासाठी छत्तीसगढवरून मतदान यंत्र बोलाविण्यात आले आहे. सात हजार मतदान यंत्र दाखल झाले आहे. मतदान यंत्रात मत नोंदविले जाते की नाही याची तपासणी करण्यात आली. स्थानिक महिला तंत्रनिकेतनमध्ये हैदराबादच्या अभियंत्यांनी या यंत्रांची तपासणी पूर्ण केली. सात विधानसभा क्षेत्रात १९ लाख ७२ हजार २४९ मतदार आहेत. दोन हजार ३१० मतदान केंद्राचे नियोजन प्रशासनाने केले आहे. निवडणुकीसाठी नऊ हजार ४२० कर्मचारी लागणार असून नऊ कोटी रुपयांचा निधीही यासाठी लागणार आहे. (शहर वार्ताहर)