पावसाळी संध्याकाळ : यवतमाळ शहरात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी सायंकाळच्या सुमारास बरसलेल्या रिमझिम पावसाने रस्ते ओलेचिंब झाले होते. यवतमाळ शहरासोबतच जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}