शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदचे शेतकरी तूर खरेदीअभावी त्रस्त

By admin | Updated: February 19, 2017 00:30 IST

येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र दररोज केवळ १०० ते १५० क्विंटल तूर खरेदी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे.

पुसद : येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र दररोज केवळ १०० ते १५० क्विंटल तूर खरेदी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे नाफेडने तूर खरेदी केंद्र सुरू केले. मात्र या केंद्रावर दररोज १०० ते १५० क्विंटलच तुरीची खरेदी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात केंद्रावर तूर येत असताना खरेदी मात्र मोजकीच होत आहे. शिवाय केंद्रावर तूर ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर कुठे ठेवावी, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, गुरुवारी बाजार समितीने नाफेड तूर खरेदीसंदर्भात टोकण वाटप करून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप होत आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांनी खरेदी-विक्रीच्या कार्यालयावर मोर्चाही काढला होता. पुसद बाजार समितीकडे शासकीय हमी भावाने तूर खरेदीचा प्रारंभ झाला होता. गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत सहा हजार ८४२ क्विंटल १४ किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. वाशीम मार्गावरील वेअर हाऊसमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. मात्र त्याला गती देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)