शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड, दिग्रसचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: July 3, 2016 02:31 IST

नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ‘कही खुशी-कही गम’ असा अनुभव अनेकांना आला.

पुसद : नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ‘कही खुशी-कही गम’ असा अनुभव अनेकांना आला. आरक्षण सोडतीमुळे दिग्गज नेते अडचणीत आले असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
प्रभाग निश्चितीच्या बदलामुळे अनेकांना आतापासूनच जोडण्या कराव्या लागणार आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांची सोय या आरक्षणामधून झाली आहे. तर काही जणांना फटकाही बसला आहे. प्रभाग निश्चितीच्या बदलामुळे अनेकांना अपेक्षितपणे योग्य प्रभाग मिळाला नाही. प्रभाग आरक्षणाच्या ठिकाणी प्रभाग स्पष्टपणे कळत नसल्याने प्रभागाच्या चतु:सीमांची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली होती.
शनिवारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अजय कुरवाडे, शिवकांत पांडे, उत्तम डुकरे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला लोकसंख्येच्या आधारानुसार अनुसूचित जातीसाठीचे दोन, सात, बारा असे एकूण तीन प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानंतर त्यातील दोन महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर तीन, आठ, चौदा असे चार प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यातील महिलांसाठीच्या तीन प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. उर्वरित सर्वसाधारण आणि महिलांसाठी निश्चित करण्यात आले.
आरक्षणानंतर सभागृहाबाहेर प्रभाग रचना कशी आहे, हे समजून घेण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू होती. या सोडतीच्या वेळी आजी-माजी नगरसेवक व इच्छूक उपस्थित होते. एकूण २९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक, अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चार, सर्वसाधारण प्रवर्गासाठी सात, सर्वसाधारण (महिला) आठ, नागरिकांचा मागास प्रवर्गा (महिला) चार, अनुसूचित जाती (महिला) दोन अशा एकूण नव्या सभागृहात चौदा महिला नगरसेविकांचा तर पंधरा पुरुष नगरसेवकांचा समावेश होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)