शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या शिक्षिकेचा मृत्यू, ४० नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

गुरुवारी कोरोनाने दगावलेली ५६ वर्षीय महिला पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी आणि धुंदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका होत्या. नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांमध्ये २५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ रुग्ण पांढरकवडा येथील असून ११ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक १३ पांढरकवडाचे : दिग्रसचे आठ समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात आणखी ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर पुसद येथील एका शिक्षिकेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचवेळी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डातून आठ जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली.गुरुवारी कोरोनाने दगावलेली ५६ वर्षीय महिला पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी आणि धुंदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका होत्या. नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांमध्ये २५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ रुग्ण पांढरकवडा येथील असून ११ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. दिग्रस येथील पाच पुरुष व तीन महिला, पुसद येथील तीन पुरुष व एक महिला, वणी येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील साईनाथ ले-आऊटमधील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन पुरुष व तीन महिला, दारव्हा येथील एक पुरुष व पाच महिला आणि आर्णीतील एका पुरुषाचा समावेश आहे.सध्याच्या २१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४४ जण विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे आढळले आहेत. तर ७५ जण रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह््यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ६८९ झाली आहे.अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २१९वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात सध्या २१९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे. गुरुवारी ४० रुग्ण वाढलेले असतानाच एका महिलेचा मृत्यू झाला. तर आठ जणांना सुटी देण्यात आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू