शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसीविरोधात निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाची सुरुवात पांढरकवडा शहरातील जामा मस्जिदपासून झाली. त्यानंतर हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चाचा समारोप तहसील चौकात झाला.

ठळक मुद्देपांढरकवडात आयोजन : हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : केंद्र सरकारने आणलेले नागरिकता संरक्षण विधेयक धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करणारे असून या विधेयकावर सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी पांढरकवडा येथील जमाते उलमा हिंद व बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. याविषयात गुरूवारी मोर्चा काढण्यात आला.शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.या मोर्चाची सुरुवात पांढरकवडा शहरातील जामा मस्जिदपासून झाली. त्यानंतर हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकला. तेथे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या मोर्चाचा समारोप तहसील चौकात झाला. शहरे काजी गजनफर अली, अबुजर जनाब, जामा मस्जिदचे मौलाना सलीम जनाब, नगरसेवक साजिद शरीफ, जफर पटेल, खालिक शेख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शेतकरी नेते मोहन मामिडवार, बहुजन क्रांती मोर्चाचे अ‍ॅड. किनाके, युवक कॉंग्रेसचे शिनुअन्ना नालमवार, इम्रानखान यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी होते.

टॅग्स :Morchaमोर्चा