शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सहा गावातील वीज कापली

By admin | Updated: September 12, 2016 01:27 IST

तालुक्यातील सहा गावातील शेतातील वीज कनेक्शन मागील तीन दिवसांपासून कलगाव सब स्टेशन वरुन कापल्यामुळे या गावातील शेतकरी रविवारी

आंदोलन छेडण्याचा इशारा : शेतकऱ्यांची आर्णी वीज कार्यालयावर धडकआर्णी : तालुक्यातील सहा गावातील शेतातील वीज कनेक्शन मागील तीन दिवसांपासून कलगाव सब स्टेशन वरुन कापल्यामुळे या गावातील शेतकरी रविवारी आर्णी येथील विद्युत कार्यालयावर धडकले व आमचे वीज कनेक्शन जोडून द्या, अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा दिला. आधीच पाऊस नाही, त्यात अरुणावती प्रकल्पातून शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केल्यावर कॅनलला पाणी सोडण्यात आले. आता वीज कनेक्शन कापले, त्यामुळे पाणी असूनसुद्धा शेतकरी संकटात सापडला आहे. यापूर्वी कलगाव सबस्टेशन वरुनच या शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरु होता, मात्र मागील तीन दिवसांपासून कलगाव येथील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पुरवठा करु शकत नाही, ही गावे जास्तीची आहे, असे सांगत पुरवठा कट केला आहे. याबाबत शेतकरी विचारायला गेले तर अधिकारी उद्धट वागतात, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ही कैफीयत आर्णी येथील कार्यालयात येवून उपअभियंता चेतन मोहकर यांच्या समोर मांडली. यावेळी शेतकरी शशीकांत झळके डॉ संजय व्यवहारे, संदीप भरने, संजय जयस्वाल, अरूण ईंगोले, मारोती शिकारे, दिगांबर भालेराव, प्रल्हाद मोहाडे, राजेश्वर शिंदे, संदीप थरकडे, किशोर देवकर, शरद थरकडे, पांडुरंग सावळे, गोवर्धन वाघमारे, काशिराम भायमारे, राजकुमार ढोले, ईश्वर वानखेडे, विलास शिंदे, रमेश शिकारे, प्रवीण काळे, चंदु कळंबे, हिंम्मत शेळके, राजकुमार शिकारे, गजानन राऊत, सुरेश थरकडे, गजानन लाखकर, निलेश चौधरी, अरुण लाखकर, शांतीलाल कुटे, चेतन चौधरी, शालिक पारधी, प्रकाश शिंदे, सचीन कडू, रामू इंगोले, प्रवीण पवार, वनदेव शिंदे, पांडू पोटे, मनोहर कडू, सचीन चौधरी, प्रशांत चौधरी, लिंबाजी थरकडे, निलेश चौधरी, परमेश्वर शिंदे आदींसह या सहाही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी हजर होते. विद्युत पुरवठा कलगाव वरील सबस्टेशन वरूनच त्वरित सुरू करू, असे आश्वासन यावेळी आर्णी विद्युत विभागाचे उपअभियंता चेतन मोहकर यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (शहर प्रतिनिधी)