वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांची अमरावती येथील शाम इंडोफॅब प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
दहावीच्या निकालात (सीबीएसई) यंदाही गुण फुगवट्याची चर्चा होत आहे. त्यात शाळेइतकाच शिकवणीवर्गाचाही वाटा आहे. पण यवतमाळातील एका विद्यार्थ्याने चक्क शिकवणी वर्ग न लावताही दहावी उत्तीर्ण केली. तीही ९५ टक्के गुणांसह! ...
मुंबईच्या रुपेरी नगरीत सर्वांनाच थारा मिळेल असे नाही. पण मग खेड्यापाड्यात काय कलावंत नाहीत? वाट्टेल तेवढे आहेत! फक्त त्यांना दालन उपलब्ध नाही. पण ज्यांच्या मनात जिज्ञासा आणि जिगिषा आहे, ते स्वर्ग शोधत नाही, पायाखालच्या जमिनीलाच स्वर्ग बनवतात. ...
अनेक मुहूर्त टळल्यानंतर यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शाश्वती वाटत असल्याने कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लाऊन घेण्यासाठी जिल्ह्यातील दोनही राज्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. ...
कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पेशिकांची वाढ रोखण्यावर गुणकारी ठरणारे ‘बिटा कॅरोटिन’ हे औषधी द्रव्य गाजराच्या रसातून अधिक प्रभावीपणे संकलित करण्याचे नवे तंत्रज्ञान येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील (जेडीआयईटी) रसायनशास्त्राच ...