विहिरीत पोहायला गेले म्हणून जळगाव जिल्ह्यात मातंग समाजाच्या मुलांना नग्न करुन बेदम मारहाण झाली. या घटनेचा निषेध नोंदवित मातंग समाजाने तहसीलवर धडक दिली. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जाव ...
‘अमृत’ योजनेचे पाईप फुटल्याने शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना टोलविले जात आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी त्यांनी या योजनेचे काम सांभाळणाºया समन्वयकाची भेट घेतली. ...
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस ...
अचानक आलेल्या चक्रीवादळाचा प्रचंड फटका बाभूळगाव तालुक्यातील आलेगाव, आसेगाव देवी आणि वाई हातोला या गावांना बसला. मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता सुमारे अर्धातासाच्या या तांडवात शेकडो घरांवरील टिनपत्रे उडून गेली. ...
तब्बल पाच वर्षांनंतर खात्यांतर्गत फौजदारांची ज्येष्ठता यादी जारी झाली. मात्र, त्यात प्रचंड घोळ असल्याने, राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यावर आक्षेपांचा अक्षरश: पाऊस पडतो आहे. ...
शेतात राबून आईने शिकविले आणि मुलांनी तिच्या कष्टाचे चिज केले. पितृछत्र हरविल्याने आईवर येऊन पडलेल्या जबाबदारीचे भान राखत तिच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्या. ...