आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. ...
यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्यामध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्व प्रवासी क्षणभर अवाक झाले. गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली. ...
तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. ...
‘एसएमएस’द्वारे खरेदीसाठी बोलाविलेली हजारो क्विंटल तूर येथील बाजार समितीत पडून आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल सडत आहे. तूर सुरक्षित राहावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. यात मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...
वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी रंगीबेरंगी कपड्यांमध्ये आलेले विद्यार्थी पाहून अधिकाऱ्यांना उपरती झाली आणि अखेर गुरूवारी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी डीबीटीचा निर्णयच रद्द केला. ...
राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ४२४ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची यादी व नियुक्त्या जारी होण्याची प्रतीक्षा आहे. ...
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक पुसद विभागीय कार्यालयच्यावतीने तीन तालुक्यातील १०७ सहकारी संस्थेतील ९ हजार ३६७ सभासदांना ४२ कोटी ४३ लाख ६४ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...