लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

पारदर्शक निवडणुकांची जबाबदारी सर्वांचीच - Marathi News | The responsibility of the transparency elections is the highest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पारदर्शक निवडणुकांची जबाबदारी सर्वांचीच

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा नियोजन सभागृहात पोलीस विभागाचा आढावा ... ...

यांत्रिक युगातही बैलांची मागणी कायम - Marathi News | In the mechanical age bullock's demand continued | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यांत्रिक युगातही बैलांची मागणी कायम

आजच्या यांत्रिक युगात शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी बैलांद्वारेच शेतीची कामे केली जात आहे. सध्या कळंब येथे सुरू असलेल्या बैलबाजारात शेतकऱ्यांचा कल बैलजोडी खरेदीकडे दिसून येत आहे. ...

दारव्हा येथे संविधान बचाओ अभियान - Marathi News | Constitution Bachao Abhiyan at Darwha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा येथे संविधान बचाओ अभियान

संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचशीलनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून काढलेली र ...

‘ईव्हीएम’ बंदसाठी भारिप-बमसंची कचेरीवर धडक - Marathi News | 'EVM' clashes with Bharip-bomb attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘ईव्हीएम’ बंदसाठी भारिप-बमसंची कचेरीवर धडक

अनेक लोकशाही देशांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नाकारली आहे. भारतातील आदिवासीबहुल भागात इव्हीएम साक्षरता नाही. यामुळेच मतदानात मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. ‘इव्हीएम हटाओ - देश बचाओ’ असा नारा देत मंगळवारी भारिप-बहुजन महासंघाने जिल्हा कचेरीवर धडक दिली. ...

वीज मीटर रीडरच्या थापेबाजीला चाप - Marathi News | Arc clutter of electricity meter reader | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वीज मीटर रीडरच्या थापेबाजीला चाप

फाटकाला कुलूप होते, घरी कुणी नव्हते, मीटर उंचावर आहे आदी कारणे देत मीटर रीडींग घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मीटर रीडरच्या थापेबाजीला सप्लाय कोड नियमानुसार चाप लावता येतो. नियमित रीडींग होत नसलेल्या ग्राहकांनी या कोडच्या माध्यमातून नुकसान भरपाई मागितल्यास ...

आचारसंहितेतून निसटल्या शिक्षकांच्या बदल्या - Marathi News | Teachers returning from the Code of Conduct | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आचारसंहितेतून निसटल्या शिक्षकांच्या बदल्या

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे त ...

Video - भाजपा आमदाराच्या दुसऱ्या पत्नीची पहिली विरोधात पोलिसात तक्रार  - Marathi News | BJP MLA wife Police file complaint against in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Video - भाजपा आमदाराच्या दुसऱ्या पत्नीची पहिली विरोधात पोलिसात तक्रार 

यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली ...

यवतमाळची अपर्णा शुक्ला लखनौैच्या ‘सीआरसी’मध्ये - Marathi News | Yavatmal's Aparna Shukla is in Lucknow's CRC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळची अपर्णा शुक्ला लखनौैच्या ‘सीआरसी’मध्ये

जिद्द आणि परिश्रमाचा जोरावर यवतमाळ येथील अपर्णा रामकुमार शुक्ला हिने लखनौच्या (मध्य प्रदेश) केंद्रीय रिसर्च सेंटरमध्ये स्थान मिळविले आहे. ...

यवतमाळ-वाशिमसाठी ११ एप्रिलला मतदान - Marathi News | Polling for Yavatmal-Washim on 11th April | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिमसाठी ११ एप्रिलला मतदान

लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...